Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की   धरण (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)                                    महाराष्ट्र सर्वात मोठी 5 धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  कोयना   धरण                   उजनी   धरण                   जायकवाडी   धरण           तोतलाडोह धरण                ईसापूर   धरण घोसेखुर्द   धरण पुणे जिल्यातील २८ धरणे      पुणे   जिल्ह्याती    धरणे    फुल्ल           पुणे   जिल्ह्याती   धरणे भाग २           पुणे   जिल्ह्याती धरण भाग   १      ——————————— पुणे   ध

🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩यांच्या जीवन पठामधील महत्वाचे १० किल्ले

नमस्कार मित्रांनो आज आपण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पठामधील महत्वाचे १० किल्ले पाहणार आहोत. स्वराज्यामध्ये साधारण ३५० पेक्ष्या ज्यास्त किल्ले होते त्यापैकी आज आपण महत्वाच्या १० किल्ल्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत  1 शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो म्हणजे  शिवनेरी किल्ला १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्यावर रयतेचा राजा स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा जन्म झाला   शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील   जुन्नर शहराजवळ, नाणेघाट डोंगररांगेमधे वसलेला आहे  हा किल्ला पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची ३५०० फूट इतकी आहे  सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थ