Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

सिरपूर धरण

Watch Full Video👇   Sirpur Dam Video Click Here नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे सिरपूर धरण  या धरणाला सिरपू देवरी असेही म्हंटले जते हे धरण महाराष्ट्र आणि छत्तीसगड ह्या दोन राज्यांच्या सीमेवर आहे  या धरणाचा Project Identification Code MH09MH0228 आहे  हे धरण देवरी तालुक्यात सिरपूर गावाजवळ आहे   सिरपूर हे धरण गोंदिया शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर तसेच  देवरी शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे  सिरपूर हे धरण वैनगंगेची उपनदी बाग या नदीवर1970 साली बांधण्यात आले   सिरपूर धरणाची उंची 24.69 मीटर म्हणजेच 81 फूट आहे या  धरणाची लांबी 2840 मीटर म्हणजेच 9317 फूट आहे  सिरपूर या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 7.20 टीएमसी म्हणजेच 7200 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 6.80 टीएमसी म्हणजेच 6800 दशलक्ष घनफूट आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये सिरपूर धरणाचा 50 वा क्रमांक येतो तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये   सिरपूर धरणाचा 47 वा क्रमांक येतो या

मांजरा धरण

👉  Dam Location Click Here   नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील बीड आणि उस्मानाबाद अर्थात धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे मांजरा धरण या धरणाचा Project Identification Code MH09MH0946 आहे मांजरा हे धरण धाराशिव शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर तसेच बीड शहरापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे हे धरण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या ठिकाणापासून 20 किलोमीटर अंतरावर तसेच  बीड जिल्ह्यातील कैज तालुक्याच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे मांजरा हे धरण गोदावरीची उपनदी मांजरा किंवा मंजिऱ्या या नदीवर 1982 साली बांधण्यात आले मांजरा धरणाची उंची 25 मीटर म्हणजेच 82 फूट आहे या  धरणाची लांबी  4203 मीटर म्हणजेच 13789 फूट आहे  मांजरा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 7.91 टीएमसी म्हणजेच 5350 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 6.25 टीएमसी म्हणजेच 6250 दशलक्ष घनफूट आहे या धारणाला 18 दरवाजे आहेत या धरणातुन २ कालवे जातात ह्या कालव्यांचा शेतीसाठी उपयोग होतो  मांजरा धरण manjara dam,manjara dam dam song,manjara dam dam song telu

बेंबळा धरण यवतमाळ

    बेंबळा धरण For Full Video Click Image👆 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे बेंबळा धरण   या धरणाचा (प्रकल्प ओळख कोड) Project Identification Code MH09HH2138 आहे बाभूळगाव तालुक्यातील खडक सावंगा गावाजवळ आहे बेंबळा हे धरण यवतमाळ शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर तसेच बाभूळगाव तालुक्याच्या ठिकाणापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे बेंबळा हे धरण गोदावरीची उपनदी वैनगंगा आणि वैनगंगेची वर्धा नदीची उपनदी बेंबळा या नदीवर 2007 साली बांधण्यात आले बेंबळा धरणाची उंची 35.80 मीटर म्हणजेच 117 फूट आहे या  धरणाची लांबी  297 मीटर म्हणजेच 974 फूट आहे बेंबळा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 11.37 टीएमसी म्हणजेच 11370 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 10.69 टीएमसी म्हणजेच 10690 दशलक्ष घनफूट आहे या धारणाला 20 दरवाजे आहेत या धरणातुन 1 कालवा जातात ह्या कालव्याचा शेतीसाठी उपयोग होतो  bembla dam yavatmal,bembla dam yavatmal status,bembla dam yavatmal news,bembla dam yavatmal 2022,bembla dam yavatmal death,bembla dam yavatmal news

महाराष्ट्र राज्यातील उपयुक्त जलसाठा असलेली ५ धरणे

  नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील उपयुक्त जलसाठा असलेली ५ धरणे पाहणार आहोत  1 कोयना धरण नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे कोयना धरण कोयना धरण भारतातील सर्वातज्यास्त वीजनिर्मिती करणारे धरण आहे तसेच हे धरण महाराष्ट्रातील सर्वातज्यास्त उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे  आणि कोयना हे धरण महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण देखील आहे  हे धरण पाटण तालुक्यातील कोयनानगर गावाजवळ आहे कोयना हे धरण सातारा शहरापासून 84 किलोमीटर अंतरावर आहे हे धरण पाटण शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे कोयना हे धरण कृष्णेची उपनदी कोयना ह्या नदीवर बांधण्यात आलेले आहे  ह्या धरणाचे बांधकाम 1956 ते 1964 मध्ये पूर्ण करण्यात आले  कोयना याधरणाची उंची 103.2 मीटर  म्हणजे 339 फूट आहे  या धरणाची लांबी 807.2 मीटर  म्हणजे 2648 फूट आहे  कोयना या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 105.26 टीएमसी  म्हणजेच 105260 दशलक्ष घनफूट इतकी आहे कोयना या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 100.14  टीएमसी  म्हणजेच 100140 दशलक्ष घनफूट इतकी आहे या धरणाला 6 दरवाजे आहे

इसापूर धरण

  इसापूर धरण  रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ आणि हिंगोली ह्या दोन जिल्यांच्यासीमेवर असलेले इसापूर धरण पाहणार आहोत  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेली धरणांच्या यादीमध्ये  45.17 टी.एम.सी पाणीसाठ्यासह इसापूर धरणाचा चौथ्या क्रमांक येतो तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  34.04 टी. एम. सी सह इसापूर धरणाचा पाचव्या क्रमांक येतो  इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून १३६ किलोमीटर अंतरावर आणि  नांदेड शहरापासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आले  पैनगंगा हि नदी वर्धा नदीची उपनदी आहे, वर्धा वैनगंगेला मिळते या प्रवाहास प्राणहिता म्हणतात प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते इसापूर धरणाची उंची 57 मीटर  म्हणजेच 187 फूट आहे या  धरणाची   लांबी  4120 मीटर  म्हणजेच 13517 फूट आहे  इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची  एकूण क्षमता 45.17 टीएमसी  म्हणजेच 45170 दशलक्ष घनफूट इतकी आहे इसापूर या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 34.04 टीएमसी  म्हणजेच 3404