Skip to main content

पुणे जिल्ह्यातील २8 छोटी मोठी धरणे

रसिक प्रेक्षक हो नमस्कार आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील धरणे
पुणे जिल्ह्यात पानशेत, वरसगाव, टेमघर,  खडकवासला, उजनी, भामा आसखेड, भाटघर, मुळशीपवना,
डिंभे, चासकमान, भुशी, गुंजवणी, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, नाझरे, आंद्रा, व्हॅली, नीरा देवधर,  चीलेवाडी, येडगाव, वाळवंड, वाडज, वाडीवाले, शिरवटा, शेटफळ, शिर्सुफळ  अशी एकूण २8 छोटी मोठी धरणे पुणे जिल्ह्यात आहेत
ह्या  सर्व धरणांविषयी आपण माहिती पाहुयात



पानशेत धरण पुणे शहराच्या पश्चिमेला पुणे शहरापासून ४३ किलोमीटर अंतरावर पानशेत गावाशेजारी आहे.
पानशेत हे धरण १९६० च्या दरम्यान बांधण्यात आले होते हे मातीचे धारण असल्यामुळे आणि पूर्ण काम झाले नसल्यामुळे हे १२ जुलै १९६१ साली फुटले होते त्यावेळी पुणे शहराला खूप मोठा फटका बसला होता 
हे धरण पुन्हा १९७२ साली बांधन्यात आले
हे धरण  आंबी  या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
हे धरण माती दगड आणि सिमेंटने बांधण्यात आलेले आहे
पानशेत धरणाची उंची ६३. ५६ मीटर म्हणजेच २०८. फूट आहे 
पानशेत धरणाची लांबी १०३९  मीटर म्हणजेच ३४०९ फूट आहे 
या धरणाचा पाणीसाठा १०. टी. एम. सी.  आहे
पानशेत धरणाच्या पाणी साठ्याला तानाजी सागर म्हणतात 




वरसगाव धरण पुणे शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे.
हे धरण पानशेत धरणा शेजारी आहे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साखळी धरण प्रकल्पातील हे एक धरण आहे
हे धरण 1976 साली बांधन्यात आले
हे धरण  मोसी  या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
वरसगाव धरणाची उंची ६३. 4 मीटर म्हणजेच 208 फूट आहे
वरसगाव धरणाची लांबी 785  मीटर म्हणजेच 2575 फूट आहे
या धरणाचा पाणीसाठा 13.21 टी. एम. सी.  आहे
वरसगाव धरणाच्या पाणी साठ्याला वीर बाजी पासलकर म्हणतात
या धरणाला 5 दरवाजे आहेत 

टेमघर धरण पुणे शहराच्या पश्चिमेला पुणे शहरापासून 46 किलोमीटर अंतरावर लव्हर्डे गावाशेजारी आहे.
Tembhar Dam
हे धरण 2000 साली बांधन्यात आले
हे धरण  मुठा  या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
टेमघर धरणाची उंची 42.5 मीटर म्हणजेच 139 फूट आहे 
टेमघर धरणाची लांबी 1075  मीटर म्हणजेच 3527 फूट आहे 
या धरणाचा पाणीसाठा 3.61 टी. एम. सी.  आहे
या धरणाला 5 दरवाजे आहेत 
खडकवासला धरण पुणे शहराच्या पश्चिमेला पुणे शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर खडकवासला गावाशेजारी आहे 
Khadakwasala Dam
हे धरण इंग्रजांच्या काळात 1869 साली बांधन्यात आले
पानशेत हे १२ जुलै १९६१ साली फुटले होते त्या पुढे खडकवासला असल्यामुळे पाण्याच्या दबावामुळे खडकवासला देखील फुटले किंवा काही लोक म्हणतात फोडण्यात आले 
नंतर  हे धरण पुन्हा १९७६ ते १९८४ साली बांधन्यात आले
हे धरण  मुठा  या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
खडकवासला धरणाची उंची 32.9 मीटर म्हणजेच  फूट आहे 
खडकवासला धरणाची लांबी 1539  मीटर म्हणजेच फूट आहे 
या धरणाचा पाणीसाठा 1.98 टी. एम. सी.  आहे
खडकवासला या धरणाला ११ दरवाजे आहेत 
 हे धरण पुणे शहराच्या आग्नेय दिशेला साधारण १६० किलोमीटर अंतरावर टेमबुर्णी  गावाशेजारी आहे 
हे धरण 1969 ते 1980 साली बांधन्यात आले
Ujani Dam
उजनी हे धरण  भीमा या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
हे धरण पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे 
उजनी धरणाची उंची 56.4 मीटर म्हणजेच 185 फूट आहे 
उजनी धरणाची लांबी 2534  मीटर म्हणजेच 8314 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  117 टी. एम. सी. आहे
उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 50.85 टी. एम. सी. आहे
उजनी या धरणाला 41 दरवाजे आहेत 
उजनी धरणाच्या पाणी साठ्याला यशवंत सागर  म्हणतात

 भामा आसखेड हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यातील आसखेड गावाशेजारी आहे 
हे धरण 2000 साली बांधन्यात आले
Bhama Askhed Dam
 भामा आसखेड हे  धरण भामा या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
 भामा आसखेड धरणाची उंची 51 मीटर म्हणजेच 167 फूट आहे 
 भामा आसखेड धरणाची लांबी 1425 मीटर म्हणजेच 4675 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  10 टी. एम. सी. आहे
 भामा आसखेड या धरणाला 4 दरवाजे आहेत 

Bhatghar Dam
हे धरण पुणे शहराच्या दक्षिण दिशेला पुणे शहरापासून साधारण 52 किलोमीटर अंतरावर आहे
 हे धरण 1928 साली बांधन्यात आले
भाटघर हे धरण नीरा नदीची उपनदी वेळवंडी या नदीवर बांधण्यात आहे
भाटघर धरणाची उंची 57.92 मीटर म्हणजेच 190 फूट आहे 
भाटघर धरणाची लांबी 1625 मीटर म्हणजेच 5331 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  23.75 टी. एम. सी. आहे
भाटघर या धरणाला 81 दरवाजे आहेत 
या पैकी ४५ स्वयंचलित दरवाजे आहेत 
इंग्रजांच्या काळात बांधण्यात आले होते ह्या धरणाचे नाव लॉईड या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नावाने ठेवण्यात आले होते 
या धरणावर १६ मेघा व्हॅट वीजनिर्मिती केली जाते


वीर हे धरण पुणे शहराच्या आग्नेय दिशेला पुणे शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यातील वीर गावाशेजारी आहे 
खरंतर हे धरण ऑफिशियल सातारा जिल्ह्यात आहे पण हे पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर आहे म्हणून आपल्या लिस्ट मध्ये हे घेतले आहे कारण ह्यधरणाच्या पाण्याचा उपयोग पुणे जिल्ह्याला ज्यास्त प्रमाणात होतो 
हे धरण 1965 साली बांधन्यात आले
वीर हे धरण नीरा या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
वीर धरणाची उंची  मीटर म्हणजेच  फूट आहे 
वीर धरणाची लांबी  मीटर म्हणजेच  फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा 0 टी. एम. सी. आहे
वीर या धरणाला  दरवाजे आहेत 

मुळशी हे धरण पुणे शहराच्या पश्चिम दिशेला पुणे शहरापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर आहे
मुळशी हे धरण 1927 साली टाटांनी बांधले होते

हे धरण मुळा मुठा मधील मुळा नदीवर बांधण्यात आलेले आहे
मुळशी धरणाची उंची 48.8 मीटर म्हणजेच 160 फूट आहे
मुळशी धरणाची लांबी 1533.38 मीटर म्हणजेच 5030फूट आहे
या धरणाचा एकूण पाणीसाठा 23 टी. एम. सी. आहे
मुळशी या धरणाला 7 दरवाजे आहेत
मुळशी या धरणावर 300 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते


पवना धरण हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून साधारण 54 किलोमीटर अंतरावर आहे
 हे धरण 1972 साली बांधन्यात आले
पवना हे  धरण  पवना या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
पवना धरणाची उंची 42.37 मीटर म्हणजेच 139 फूट आहे 
पवना धरणाची लांबी 1329 मीटर म्हणजेच 4360 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  8.51 टी. एम. सी. आहे
पवना या धरणाला 6 दरवाजे आहेत 
या  धरना शेजारी ४ प्रसिद्ध किल्ले आहेत ते म्हणजे विसापूर लोहगड तुंग आणि तिकोना 

डिंभे हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून साधारण 106 किलोमीटर अंतरावर आंबेगाव तालुक्यात आंबेगावाशेजारी आहे
हे धरण 1992-93 साली बांधन्यात आले
हे धरण घोड नदीवर बांधण्यात आलेले आहे
डिंभे धरणाची उंची 67.21 मीटर म्हणजेच 220.5 फूट आहे
डिंभे धरणाची लांबी 852 मीटर म्हणजेच 2795 फूट आहे
या धरणाचा एकूण पाणीसाठा 12.4 टी. एम. सी. आहे
डिंभे या धरणाला 5 दरवाजे आहेत

चासकमान हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून साधारण 70 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात आहे
हे धरण 2002 साली बांधन्यात आले
हे धरण भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे
चासकमान धरणाची उंची 46 मीटर म्हणजेच फूट आहे
चासकमान धरणाची लांबी 738 मीटर म्हणजेच फूट आहे
या धरणाचा एकूण पाणीसाठा 7.5 टी. एम. सी. आहे
चासकमान या धरणाला 5 दरवाजे आहेत

भुशी हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर लोणावळा शहराशेजारी आहे
लोणावळ्यातील हे ठिकाण पर्यटकांचे खास आकर्षण आहे 
भुशी धारण १८६० मध्ये इंग्रजांच्या काळात भारतीय रेल्वे ने वाफेवरील रेल्वे इंजिन साठी पाणी पुरवठा करण्या साठी हे धरण बनवले होते 

 भुशी हे  धरण इंद्रायणी या नदीवर बांधण्यात आलेले आहे 

गुंजवणी हे धरण पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे
हे धरण 2000 साली बांधन्यात आले
गुंजवणी हे  धरण भामा या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
गुंजवणी धरणाची उंची 52.82 मीटर म्हणजेच 173.3 फूट आहे 
गुंजवणी धरणाची लांबी 1730 मीटर म्हणजेच 5680 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  3.7 टी. एम. सी. आहे
गुंजवणी या धरणाला 2 दरवाजे आहेत 


माणिकडोह हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून 106 किलोमीटर अंतरावर आहे
हे धरण 1984 साली बांधन्यात आले
माणिकडोह हे  धरण कुकडी या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
माणिकडोह धरणाची उंची 51.8 मीटर म्हणजेच 170 फूट आहे 
माणिकडोह धरणाची लांबी 930 मीटर म्हणजेच 3050 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  10.15 टी. एम. सी. आहे
माणिकडोह या धरणाला 5 दरवाजे आहेत 


पिंपळगाव जोगा हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून 117 किलोमीटर अंतरावर आहे
हे धरण 1999 साली बांधन्यात आले
पिंपळगाव जोगा  हे  धरण कुकडी नदीची उपनदी पुष्पावती या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
पिंपळगाव जोगा  धरणाची उंची 28.6 मीटर म्हणजेच 94 फूट आहे 
पिंपळगाव जोगा  धरणाची लांबी 1560 मीटर म्हणजेच 5120 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  8. 32 टी. एम. सी. आहे
पिंपळगाव जोगा या धरणाला 5 दरवाजे आहेत 

नाझरे हे धरण पुणे शहराच्या आग्नेय दिशेला पुणे शहरापासून 51किलोमीटर अंतरावर आहे
हे धरण 1999 साली बांधन्यात आले
नाझरे हे  धरण या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
नाझरे धरणाची उंची 22.54 मीटर म्हणजेच 73 फूट आहे 
नाझरे धरणाची लांबी 2021 मीटर म्हणजेच 6630 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  0.79 टी. एम. सी. आहे


आंद्रा व्हॅली हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर  तळेगाव दाभाडे गावाशेजारी आहे 
हे धरण 2003 साली बांधन्यात आले
हे धरण आंद्रा नदीवर  बांधण्यात आलेले आहे 
आंद्रा व्हॅली धरणाची उंची 40.45 मीटर म्हणजेच 132.7 फूट आहे 
आंद्रा व्हॅली धरणाची लांबी 330 मीटर म्हणजेच 1080 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  2.94 टी. एम. सी. आहे
आंद्रा व्हॅली या धरणाला 8 दरवाजे आहेत

नीरा देवधर  हे धरण पुणे शहराच्या नैऋत्य दिशेला पुणे शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर आहे
हे धरण 2000 साली बांधन्यात आले
नीरा देवधर   हे  धरण नीरा या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
नीरा देवधर   धरणाची उंची 58.53 मीटर म्हणजेच 192 फूट आहे 
नीरा देवधर   धरणाची लांबी 2430 मीटर म्हणजेच 7970 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  11.91 टी. एम. सी. आहे
नीरा देवधर   या धरणाला 5 दरवाजे आहेत 


चीलेवाडी हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून 121 किलोमीटर अंतरावर आहे
हे धरण 2000 साली बांधन्यात आले
चीलेवाडी हे  धरण  कुकडी नदीची उपनदी  मांडवी या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
चीलेवाडी धरणाची उंची 62.56 मीटर म्हणजेच 205.2 फूट आहे 
चीलेवाडी धरणाची लांबी 440 मीटर म्हणजेच 1440 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  0.96 टी. एम. सी. आहे
चीलेवाडी या धरणाला 3 दरवाजे आहेत 


येडगाव हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून 88 किलोमीटर अंतरावर आहे
हे धरण 1977 साली बांधन्यात आले
येडगाव हे  धरण  कुकडी या नदीवर बांधण्यात आलेले आहे 
येडगाव धरणाची उंची 29.74 मीटर म्हणजेच 97.6 फूट आहे 
येडगाव धरणाची लांबी 4511 मीटर म्हणजेच 14800 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  3.3 टी. एम. सी. आहे
येडगाव या धरणाला 11 दरवाजे आहेत 

वाळवण हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर  लोणावळा शहरा शेजारी आहे 
वाळवण हे धरण 1916 साली टाटांनी बांधले होते
हे धरण इंद्रायणी नदीवर  बांधण्यात आलेले आहे 
वाळवण धरणाची उंची 26.36 मीटर म्हणजेच 86.5 फूट आहे 
वाळवण धरणाची लांबी 1356 मीटर म्हणजेच 4449 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  2.56 टी. एम. सी. आहे

वडज हे धरण पुणे शहराच्या उत्तर दिशेला पुणे शहरापासून साधारण 89 किलोमीटर अंतरावर  जुन्नर शहरा शेजारी आहे 
वडज  हे धरण 1983 साली बांधण्यात आले होते
हे धरण घोडची उपनदी मीना या नदीवर  बांधण्यात आलेले आहे 
वडज  धरणाची उंची 30.7 मीटर म्हणजेच 101 फूट आहे 
वडज  धरणाची लांबी 1875 मीटर म्हणजेच 6152 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  1.27 टी. एम. सी. आहे

वाडीवाळे  हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर  लोणावळा शहरा शेजारी आहे 
वाडीवाळे  हे धरण 1999 साली बांधले होते
हे धरण कुंडली नदीवर  बांधण्यात आलेले आहे 
वाडीवाळे  धरणाची उंची 29 मीटर म्हणजेच 95 फूट आहे 
वाडीवाळे  धरणाची लांबी 485.64 मीटर म्हणजेच 1593 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  1.44 टी. एम. सी. आहे

ठोकरवाडी हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून साधारण 61 किलोमीटर अंतरावर  आहे 
ठोकरवाडी हे धरण 1922 साली बांधले होते
हे धरण इंद्रायणी नदीवर  बांधण्यात आलेले आहे 
ठोकरवाडी धरणाची उंची 59.44 मीटर म्हणजेच 195 फूट आहे 
ठोकरवाडी धरणाची लांबी 741 मीटर म्हणजेच 2431 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  12.84 टी. एम. सी. आहे
ठोकरवाडी या धरणावर ७२ मेगावॉट वीज निर्मिती केली जाते 


शिरवटा हे धरण पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून साधारण 59 किलोमीटर अंतरावर  आहे 
शिरवटा हे धरण 1920 साली बांधले होते
हे धरण इंद्रायणी नदीवर  बांधण्यात आलेले आहे 
शिरवटा धरणाची उंची 38.71 मीटर म्हणजेच 127 फूट आहे 
शिरवटा धरणाची लांबी 2212 मीटर म्हणजेच 7257 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  6. 57 टी. एम. सी. आहे

शेटफळ हे धरण पुणे शहराच्या आग्नेय दिशेला पुणे शहरापासून साधारण 155 किलोमीटर अंतरावर  आहे 
शेटफळ हे धरण 1901 साली बांधले होते
हे धरण नसून ह्याला तळे किंवा तलाव म्हणता येईल हे खास करून वीर धरणावरून नीरा डावा कलवा जो जातो त्याच्या शेवटी हा तलाव बांधलेला आहे नीरा डाव्या कालव्याचे शिल्लक राहिलेले पाणी ह्या तलावात जमा होते 
शेटफळ धरणाची उंची 20.11 मीटर म्हणजेच 66 फूट आहे 
शेटफळ धरणाची लांबी 3211 मीटर म्हणजेच 10535 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  0.61 टी. एम. सी. आहे

शिर्सुफळ हे धरण पुणे शहराच्या आग्नेय दिशेला पुणे शहरापासून साधारण 88 किलोमीटर अंतरावर  आहे 
शिर्सुफळ हे धरण 1879 साली बांधले होते
हे धरण नसून ह्याला तळे किंवा तलाव म्हणता येईल जानाई शिरसाई लिफ्ट इरिगेशन मधील शिरसाई प्रकल्पाचे पाणी ह्या धरणात किंवा तलावात सोडण्यात येते 
शिर्सुफळ धरणाची उंची 20.11 मीटर म्हणजेच 66 फूट आहे 
शिर्सुफळ धरणाची लांबी 741 मीटर म्हणजेच 2431 फूट आहे 
या धरणाचा एकूण पाणीसाठा  0.31 टी. एम. सी. आहे

Comments

Popular posts from this blog

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की   धरण (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)                                    महाराष्ट्र सर्वात मोठी 5 धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  कोयना   धरण                   उजनी   धरण                   जायकवाडी   धरण           तोतलाडोह धरण                ईसापूर   धरण घोसेखुर्द   धरण पुणे जिल्यातील २८ धरणे      पुणे   जिल्ह्याती    धरणे    फुल्ल           पुणे   जिल्ह्याती   धरणे भाग २           पुणे   जिल्ह्याती धरण भाग   १      ——————————— पुणे   ध

भारतातील सर्वात उंच 6 धरणे

             भारतातील सर्वात उंच 6 धरणे Click here for 👉 youtube video नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात उंच 6 धरणे पाहणार आहोत    6 श्रीशैलम धरण 6 श्रीशैलम धरण भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये सहाव्या क्रमांकाचे धरण आहे श्रीशैलम   हे धरण आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यात आहे भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीमध्ये  श्रीशैलम धरणाचा  3 रा क्रमाला येतो  हे धरण तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर 1960 ते 1981 साली बांधण्यात आलेले आहे याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे  या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे  श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 308 टीएम सी असून हे भारतातील ६ व्या क्रमांकाचे सर्वात ज्यास्त  पाणीसाठा असलेले धरण आहे  श्रीशैलम याधरणावर 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे  श्रीशैलम मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंग मधील २ रे ज्योतिर्लिंग आहे  तसेच ह्याठिकाणाचे अ

सीदोजी राजेनिंबाळकरांचा गुमठ वडगाव निंबाळकर

 बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख  तसेच औरंगजेब बादशहा वडगाव निंबाळकर शाखा नवीन वंशावळ  वडगाव निंबाळकर समाधी लेख   हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती  तालुक्यातील (कोऱ्हाळे  ) जवळ असलेल्या  मौजे वडगाव निंबाळकर  गावातील  गावाच्या वस्ती  बाहेर असलेल्या एका वैयक्तिक निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या घुमटाच्या समाधी वर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कोरलेला आहे .घुमटाचा आकार भव्य मोठा असून त्यावर चोहो बाजूने नक्षी काम केलेले आहे गाभाऱ्यात  शिवपिंडी असून आतमध्ये काही देवकोष्ठ कोरलेली आहेत .शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३५ ओळीचा पुरवणी सह दोन भागात विभागाला गेला असून शुद्ध मराठी भाषेत आहेत काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.  गावाचे  नाव : वडगाव निंबाळकर   ता.बारामती  , जि. पुणे   शिलालेख वाचन  शके १६१५ श्रीमुख नाम संवछरे मार्गेश्वर शु  घ प्रतिपदेस गुमठ समाप्त. विठोजी राजे निंबाळकर.  मोकादम मौजे वडगाव त्या ची स्त्री रखमाआवा(बाई) त्या  चे पुत्र संताजीराजे त्या  ची स्त्री गुणाआवा(बाई) त्याचे पुत्र सिदोजीराजे त्या ची