Search This Blog

Saturday, 14 August 2021

कासारी धरण गेळवडे धरण

 रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील  कोल्हापूर  जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे  कासारी धरण  गेळवडे धरण  धरणाचा विडिओ मधून पूर्ण माहिती पाहण्यासाठी नावावर क्लिक करा 





हे धरण शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे गावाजवळ आहे

 


हे धरण शाहूवाडी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण  कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे


कासारी  हे धरण कासारी नदीवर बांधले आहे.

कासारी ही पंचगंगा  नदीची आणि पंचगंगा  हि कृष्णा नदीची उपनदी आहे

कासारी धरणाचे बांधकाम 1990 साली झाले

 

कासारी धरणाची उंची 44.24 मीटर म्हणजेच 145 फूट आहे

या धरणाची लांबी297 मीटर म्हणजेच 974 फूट आहे 


कासारी  या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 2.77 टीएमसी म्हणजेच 2770 दशलक्ष घनफूट इतकी आहे





Wednesday, 11 August 2021

चांदोली धरण / वारणा धरण

 रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील  कोल्हापूर  जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे  वारणा धरण याला चांदोली धरण देखील म्हणतात 

वारणा धरण


हे धरण शाहूवाडी तालुक्यातील चांदोली गावाजवळ आहे


हे धरण सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे त्यामुळे ह्यधारणाचा समावेश हा दोन्ही जिल्ह्यांच्या धरणामध्ये होतो 


हे धरण शाहूवाडी शहरापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण सांगली शहरापासून 94 किलोमीटर अंतरावर आहे

हे धरण  कोल्हापूर शहरापासून 76 किलोमीटर अंतरावर आहे


चांदोली हे धरण वारणा  नदीवर बांधले आहे.

वारणा ही कृष्णा नदीची उपनदी आहे

चांदोली धरणाचे बांधकाम 2000 साली झाले

 

चांदोली धरणाची उंची 88.80 मीटर म्हणजेच 291 फूट आहे

या धरणाची लांबी1580.00 मीटर म्हणजेच 5183 फूट आहे 


हे  धरण  महाराष्ट्रातील सर्वात जास्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये ७ व्या क्रमांकाचे धरण आहे 


चांदोली या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 34.40 टीएमसी म्हणजेच 34400 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणं परिसरात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे 


या धरणाला ४ दरवाजे आहेत 


>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...