भंडारदरा धरण
रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे भंडारदरा धरण

या धरणाची लांबी 2717 मीटर म्हणजेच 8914 फूट आहे
या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ११ टीएमसी म्हणजेच ११ हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे
या धरणाच्या परिसरात कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वातमोठे शिखर आहे तसेच अम्ब्रेला फॉल, रंधा फॉल, रतनवाडी येथील अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर, घाटघर हि पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत
या धरणावर १० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते
या धरणाच्या पाणीसाठ्याला अर्थुर जलाशय म्हणतात
ह्या धरण परिसराला जुन ते ऑक्टोबर ह्या मान्सून काळात हजारो पर्यटक भेट देतात


No comments:
Post a Comment