महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल 20 महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबोली धबधबा हा धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटात आहे 19 महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजंठा लेणी धबधबा हा धबधबा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजंठा लेणी जवळ आहे हा परिसर पावसाळ्यात अतिशय विहंगम दिसतो 18 महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाघोरा धबधबा हा धबधबा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ लेणी जवळ आहे हा धबधबा वेरूळ च्या २७ नंबर च्या लेणी शेजारी वेळगंगा या नदीवर आहे 17 महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मळवली धबधबा हा धबधबा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मळवली गावाजवळ आहे हा धबधबा माळवली रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे आणि लोहगड विसापूर हे दोन किल्ले ह्या धबधबा जवळच आहेत 16 महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवकुंड धबधबा हा धबधबा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे हा धबधबा भिरा धरण शेजारी ताम्हिणी घ...
नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेल आहे आणि ह्या ब्लॉग मार्फत आपणास टेक्स्ट आणि विडिओ स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न आहे