Search This Blog

Sunday, 10 May 2020

राधानगरी धरण



रसिक प्रेक्षकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील एक महत्वाचे ऐतिहासिक धरण  ते म्हणजे राधानगरी धरण  


हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा उपयोग शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी  वीज निर्मितीसाठी होतो

राधानगरी धरण 

Radhanagari Dam









हे धरण कोल्हापूर शहरापासून ५४ किलोमीटर आहे 

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्‍नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या बचतीमधून .. १९०७ मध्ये महाराजांनी राधानगरी या धरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी धरणाची योजना पुढे आणली. फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्या गावाचे नाव "राधानगरी' ठेवण्यात आले. १९०९ मध्ये धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून राधानगरी ओळखले जाते

हे धरण संपूर्ण दगडामध्ये बांधण्यात आलेले आहे 
या धरणाची  उंची : 42.68 m (140.0 ft)  आहे
लांबी : 1,143 m (3,750 ft) 
या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता टी एम सी आहे 

प्रकार : स्वचलित
लांबी : १०६.६८ मीटर आहेसर्वोच्च विसर्ग : सेकंदाला २८३ घनमीटर आहेसंख्या आकार : ( १४.४८ X .५२ मी
आहे
जलप्रपाताची उंची : २७ मीटर आहेजास्तीतजास्त विसर्ग : २७.३० क्युमेक्स आहेनिर्मिती क्षमता : १० मेगा वॅट आहेविद्युत जनित्र : X मेगा वॅट  आहे


No comments:

Post a Comment

>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...