Search This Blog

Tuesday, 22 September 2020

इसापूर धरण

 

इसापूर धरण 


रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ आणि हिंगोली ह्या दोन जिल्यांच्यासीमेवर असलेले इसापूर धरण पाहणार आहोत 


महाराष्ट्रातील सर्वात ज्यास्त पाणी साठा असलेल्या धरणांच्या यादी मध्ये इसापूरचा ४ था क्रमांक येतो 


इसापूर हे धरण हिंगोली शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे

तसेच हे धरण यवतमाळ शहरापासून १३६ किलोमीटर अंतरावर आणि 

नांदेड शहरापासून ८८ किलोमीटर अंतरावर आहे

इसापूर हे धरण पैनगंगा नदीवर 1971 ते 1982 साली बांधण्यात आले 


पैनगंगा हि नदी वर्धा नदीची उपनदी आहे, वर्धा वैनगंगेला मिळते या प्रवाहास प्राणहिता म्हणतात प्राणहिता ही पुढे गोदावरीला मिळते


इसापूर धरणाची उंची 57 मीटर  म्हणजेच 187 फूट आहे

या  धरणाची   लांबी  4120 मीटर  म्हणजेच 13517 फूट आहे 


इसापूर या  धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 44.28 टीएमसी म्हणजेच 44280 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणाची पाणी साठवण्याची प्रभावी क्षमता 33.58 टीएमसी म्हणजेच 33580 दशलक्ष घनफूट इतकी आहे


महाराष्ट्रातील प्रभावी किंवा उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या  यादीमध्ये इसापूरचा ५ वा क्रमांक येतो 


इसापूर धरणाला 15 दरवाजे आहेत 


इसापूर धरणातून २ कलवे  जातात या दोन कालव्याचा हिंगोली यवतमाळ आणि नांदेड ह्या ३ जिल्ह्यांना फायदा होतो 


Monday, 7 September 2020

मुळा धरण

  रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे मुळा धरण 

या धरणाला ज्ञानेश्वर सागर धरण असेही म्हणतात 


हे धरण मुळा नदीवर 1972 ते 1974 दरम्यान बांधण्यात आले


हे धरण राहुरी ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 10 किलोमीटर तसेच अहमदनगर शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर आहे 


 मुळा धरणाची उंची 48.17 मीटर  म्हणजेच 158 फूट आहे

या  धरणाची   लांबी  2856 मीटर  म्हणजेच 9370 फूट आहे 

या  धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 26 टीएमसी म्हणजेच 26 हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे


मुळा धरणाच्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी होतो तसेच नगर शहराला पाणीपुरवठा आणि आजूबाजूच्या गावांना देखील पाणीपुरवठा करण्याच्या हेतूने हे धरण बांधण्यात आले आहे 


मुळा धरणा शेजारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे 

मुळा धरण परिसर पर्यटकांचे खास आकर्षण आहे


मुळा धरणातून दोन कालवे जातात डावा कालवा  आणि उजवा कालवा याकालव्यांमुळे नगर जिल्यातील बराच  भाग बागायत झाला आहे 






Sunday, 6 September 2020

भंडारदरा धरण

भंडारदरा धरण 

 रसिकहो नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे भंडारदरा धरण 

या धरणाला विल्सन डैम असेही म्हणतात 

हे धरण प्रवरा नदीवर १९१० ते १९२६ दरम्यान बांधण्यात आले


हे धरण अकोले ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून ३६ किलोमीटर तसेच अहमदनगर शहरापासून १५० किलोमीटर अंतरावर आहे 

भंडारदरा धरणाची उंची 82.35 मीटर  म्हणजेच २७० फूट आहे

या  धरणाची   लांबी  2717 मीटर  म्हणजेच 8914 फूट आहे 


या  धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ११ टीएमसी म्हणजेच ११ हजार दशलक्ष घनफूट इतकी आहे

या धरणाच्या परिसरात कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वातमोठे शिखर आहे तसेच अम्ब्रेला फॉल, रंधा फॉल, रतनवाडी येथील अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर, घाटघर हि पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत 

या धरणावर १० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते 

या धरणाच्या पाणीसाठ्याला अर्थुर  जलाशय म्हणतात 

ह्या धरण  परिसराला जुन ते ऑक्टोबर ह्या मान्सून काळात हजारो पर्यटक भेट देतात 

अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर







Thursday, 3 September 2020

महाराष्ट्रातील आणि भारतातील नद्या

 *********नद्या*******

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ५ नद्या 


भारतातील सर्वात मोठ्या १० नद्या


पुणे जिल्ह्यातील 10 नद्या



मुळा मुठा नदी पुणे


इंद्रायणी नदी पूणे



पवना नदी पुणे 



करहा नदी



नीरा नदी



भीमा नदी




भारतातील नद्या ———————————

गंगा नदी


गोदावरी नदी 



कृष्णा नदी 



यमुना नदी



सिंधू नदी



नर्मदा नदी



महानदी नदी



कावेरी नदी



ब्रह्मपुत्रा नदी



तापी नदी



>छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा

छत्रपती शिवाजी महाराज: एक परस्परसंवादी गाथा ...